6 days Diwali explain in datewise Indian festiwal mostly femous in Maharashtra Marathi language I wrote this

View this thread on: d.buzz | hive.blog | peakd.com | ecency.com
·@shivakrushna·
0.000 HBD
6 days Diwali explain in datewise Indian festiwal mostly femous in Maharashtra Marathi language I wrote this
*ॐ दिपावली शुभ मुहूर्त पत्रिका*         ।। श्री गणेशाय नमः ।।
💥 सोमवार दि. *१६/१०/२०१७*  गुरुद्वादशी *वसूबारस* या दिवशी गरूची स्वामीची पुजा,गाई वासराची पुजा करा. 

💥 मंगळवार दि. *१७/१०/२०१७*  *धनत्रयोदशी* या दिवशी यमाची,ब्रम्हाची पुजा करावी. दारासमोर सडा रागोळी काढणे. 

💥 बुधवार दि. *१८/१०/२०१७*  *नरक चतुर्दशी*  या दिवशी अभ्यंगस्नान करावे. ध्रत वस्त्र घालून देवाची पुजा करावी. 

💥 गुरुवार दि. *१९/१०/२०१७*  *लक्ष्मी कुबेर पूजन* या दिवशी चंदन, उटणे, सुवासीक तेल, लावून अभ्यंगस्नान करून लक्ष्मी व कुबेर पुजा करावी. पुजन वेळ सायंकाळी ४ वा.४५ ते ८ वा. ४० व रात्री ९ वा. ३५ ते ११ वा ५५.

💥 शुक्रवार दि. *२०/१०/२०१७*  *बलिप्रतिपदा- दिवाली पाडवा-वही पूजन* दुकानदार,कारखानदार कार्यालय आफिस यांची वही पुजा करावी. वहिपुजन वेळ पहाटे ३ वा ३५ ते सकाळी ६ वा ३५ व सकाळी ८ वा ०५ ते ११ वा ०५.    

💥 शनिवार दि. *२१ /१०/२०१७*  *भाऊबीज* या दिवशी बहणीने भावाला ओवाळणे व भावाने बहिणीला ओवळणी द्यावी. 
 अशा प्रकारे  ही दिवाळी सर्वाना आनंदि जावो हीच प्रार्थना.
👍 , , , , , , , , , ,